Hemangi Kavi's new project | नव्या वर्षात हेमांगीची नवी सुरुवात | Lek Majhi Durga #colorsmarathi

2022-01-19 1

अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवीने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिकली आहेत. हेमांगीने मालिका, सिनेमा तसचं नाटकांच्या माध्यमातू तिचं अभिनय कौशल्य दाखवत स्वत: ओळख निर्माण केली आहे. आता मात्र हेमांगी २०२२ मध्ये एका ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. लवकरच हेमांगी एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. लेक माझी दुर्गा असं या मालिकेचं नाव असून ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. ही आनंदाची बातमी हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर या मालिकेचा प्रोमा शेअर करत दिली आहे... (Snehal VO)

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

(Snehal VO)

#hemangikavi #lekmajhidurga #lokmatfilmy #marathi #entertainment #gossips #celebrity #news #today